'कॉमन म्यान'ला शुभेच्छा...!


    सर्वसामान्य माणसाला 'असामान्य' प्रतिष्ठा प्राप्त करून देणा-या 'कॉमन म्यान' (आर. के. लक्ष्मण) यांचा आज (२३ ऑक्टोबर) ८६ वा वाढदिवस.
      नुकतेच दीर्घ आजारपणामुळे रुग्णालयात असलेले आर. के. आता घरी आलेत. पण त्यांचा 'कॉमन म्यान' मात्र 'टाईम्स' मधून हरवलाय. जसा तो 'टाईम्स' मधून हरवलाय, तसा 'वास्तवा'तूनही हरवलाय, असे वाटत. आपल्या कुंचल्यातून सामान्य माणसाच्या 'समस्या' त्यांनी मांडल्या. त्याला भक्कम व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यांच्याबद्दल अजून काय सांगावं ?

     ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, अन त्यांच्या कुंचल्याची किमया पुन्हा आपल्याला दिसो, हीच त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या